ठेवी

ठेवी

pavana bank

ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन संस्था विविध डिपॉझिटस स्कीम (ठेव योजनां) राबवते. कमी तसेच जास्त अवधीच्या या योजनांवर आकर्षक असे ११ % व्याज मिळते. मायक्रो फायनान्स (अल्प पत पुरवठा) योजना शहरी आणि ग्रामीण भागात राबवण्यासाठी 'बँक सेवा तुमच्या दारी' ह्या तत्वावर रोजच्या रोज 825 सक्षम दैनंदिन ठेव प्रतिनिधी मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात दररोज रु. २ करोड गोळा केले जातात.

ठेवी व व्याजाची माहिती पुढील प्रमाणे

( ठेवींचा व्याजदर दिनांक : १५/०४/२०२४ पासून )

अनुक्रमणिका प्रकार कालावधी सामान्य ज्येष्ठ नागरिक / विधवा /
अपंग
मुदत ठेव ( Fixed Deposit ) १२ महिने ते २४ महिने ७.००% ७.५०%
२५ महिने ते ३६ महिने ७.५०% ८.००%
३७ महिने ते ६० महिने ७.००% ७.५०%
मासिक व्याज ठेव (Monthly Interest Deposit) १२ महिने ते २४ महिने ७.००% ७.५०%
२५ महिने ते ३६ महिने ७.५०% ८.००%
३७ महिने ते ६० महिने ७.००% ७.५०%
तिमाही व्याज ठेव (Quarterly Interest Deposit) १२ महिने ते २४ महिने ७.००% ७.५०%
२५ महिने ते ३६ महिने ७.५०% ८.००%
३७ महिने ते ६० महिने ७.००% ७.५०%
अल्प मुदत ठेव (Short Term Deposit) ३० दिवस ते ९० दिवस ५.५०% ५.५०%
९१ दिवस ते १८० दिवस ६.००% ६.००%
१८१ दिवस ते ३६४ दिवस ६.५०% ६.५०%
दैनंदिन ठेव (Daily Deposit) ६ महिने पूर्ण २.००% २.००%
१२ महिने व पुढे ५.००% ५.००%
सुपर बचत ठेव (Super Saving Deposit) ३.५० % ३.५० %
बचत ठेव (Saving Deposit) ३.००% ३.००%
ज्ञानकिशोर बचत ठेव (Dnyankishore Saving Deposit) ६.००% ६.००%
ज्ञानयुवा शिक्षण ठेव (Dnyanyuva Education Deposit) ७.५० % ७.५० %
१० आवर्त ठेव १२ महिने ६.००% ६.००%
२४ महिने ६.५० % ६.५० %
३६ महिने ६.५० % ६.५० %

विशेष ठेव योजना ( Special Deposit Schemes )

११ ज्ञानानंद ठेव( Dnyananand Deposit) १८ महिने ७.५० % ८.०० %
१२ ज्ञानलक्ष्मी ठेव (Dnyanlaxmi Deposit) ६० महिने ७.००% ७.५०%
१३ वसंत ऋतू ठेव (Vasant Rutu Deposit) १८१ दिवस ७.००% ७.००%
१४ दीपलक्ष्मी ठेव (Deeplaxmi Deposit) ५५५ दिवस ८.०० % ८.०० %
१५ ज्ञानसंकल्प ठेव (Dnyansankalp Deposit) १०० दिवस ७.००% ७.००%
१६ ज्ञानार्थ ठेव (Dnyanarth deposit) ११ महिने ७.५०% ७.५०%
१७ दाम दुप्पट ठेव (Double Benefit Deposit) दुप्पट लाभ ११२ महिन्यात

१८ लखपती ठेव (Lakhpati Deposit) कालावधी
मुदतपूर्तीनंतर मिळणारी रक्कम (Maturity Amount) २४ महिने ३६ महिने ४८ महिने ६० महिने
रु. १ लाख रु. ३,९०० रु. २,५१० रु. १,८२० रु. १,४१०